एमपीएसीच्या क्लासच्या बाहेरच्या आवारात तरुण मुला-मुलीचा घोळका नेहमीसारखाच. दुपारचे तीन वाजायला दहा मिनिटं होती, सतिश आणि बाकी जण तिथं कधीचेच येऊन तिथल्या घोळक्यात सामील होत वेगवेगळ्या विषयावर गप्पा मारत होते, बरोबर तीनच्या ठोक्याला चालू बॅच संपून यांना आत प्रवेश मिळणार होता, त्याला आता या येणा-या खेपेला काही करुन एमपीएसी पास होत सरकारी नोकरी पक्की करायची होती, अगोदरचे दोन प्रयत्न काहीश्या गुणांमुळे हुकले होते, त्यामुळे यावेळी निर्धार पक्का होता. आता काहीशी मघासपासून तावातावाने बोलणारी ही सगळी मंडळी ऐकाऐकी गप्प झाली, विश्वमित्राच्या तपस्याभंगाचे ताजे ताजे दाखले बघायला मिळत होते, कारण ती आली होती, मधू इसापकर. तिचा विषयच वेगळा होता…. ती म्हणजे कहर होती, मधू म्हणजे मधाचं पोळ होतं.. काय बोलावं तिच्याबदल..तिची सोनेरी कांती जी हवीहवीसी वाटे.. निटस बांधा.. प्रमाणबदधता म्हणजे काय तर तिच्याकडे बघून कळावं…. शरीराचा मांसल भाग डेरेदार तरीही आखीव…. योगा दिवस-रात्र केल्यावर अजून काय अपेक्षित असणार.. त्यावर तिचं सतत त्या काळयाभोर लांबसडक केसावरुन हात फिरवत बोलणं, मध्येच डोळ्यावरचा तो गोलाकार चेष्मा सावरणं.. तुम्हाला सांगतो.. तसा अख्खा तो एमपीएसीचा क्लासच फिदा होता…. आणि इथं पुण्यातल्या शहरी वातावरणात मुल-मुली सहज बोलत, तसा सतिशही बोलत असे सगळ्या मुलीशीं, मात्र मधूशी बोलताना त्याला काहीतरी आतून वाटत होतं, शरीर तारुण्यसुलभ भावनांनी दाटून येई, तो स्वतःला सावरे, तिच्याशी तो थेट बोलणं टाळे, सतिश तिथल्या मुलामध्ये जरा हुशार होता आणि दोन वेळा थोडक्यात गमावलेल्या गुणामुळे एमपीएसी पास होता होता राहिला त्यामुळे त्याला असलेल्या अधिकच्या अनुभवामुळे मधूसारखे नव्याने एमपीएसीची परीक्षा दयायच्या तयारीला लागलेले त्यांच्याशी बोलण्यासाठी उत्सुक असतं. ती त्याचा हुशारपणा पाहून अगदी खुलेपणाने आपले डाऊटस विचारायची आणि सतिशही मग अगदी न चुकता अपेक्षित प्रतिसाद दयायचा. बाकी मुलांना हयाचा हेवा वाटायचा, ‘त्याचं येत्या काळात जरुर जुळणारं’ असचं सगळं वातावरण होतं.. पण कोणाचीही उघडपणे बोलण्याची हिंमत नव्हती आणि तशी गरज ही नव्हती, ‘कुणाचं जुळत असेल तर जुळू दयाना यार’ हाच अटिटयूट होता…..
*************
सतिश क्लासवरुन घरी आला तरी देखील त्याला मधू आठवत बसायची, उघडया पडलेल्या अत्तराच्या कुपीतल्या सुंगधासारखी ती त्यांच्या श्वासात दरवळू लागायची, सतत नजरे समोर तीच यायची, सारखं वाटायचं तिला उदया क्लासमध्ये नुसतचं पाहत रहावं.. तिच्या नकळत… यासाठी ती आली की असा एक कोपरा शोधायचा जिथून ती सहज नजरेस पडावी आणि तो आपण मात्र तिथं असल्याचं मागमूसही तिला होऊ दयायचा नाही. मग मन काठोकाठ भरेपर्यन्त तिला बघत बसायचा, त्याला तिला नुसतचं बघण्यात काही इंटरेस्ट नव्हता, त्याला तिला विचारायचं होतं की तुला मी जीवनसाथी म्हणून कसा वाटतो वैगेरे वैगेरे, पण त्याला वास्तवाची जाणीव होती, अजून तो समाजाच्या हिशोबाने स्वतःच्या पायावर उभा नव्हता, तसं त्यानेही पक्क केलं होतं की जो पर्यन्त नोकरी-धंदयाच्या बाबतीत स्थिरस्थावर होत नाही तोवर स्वतःहून जाऊन प्रपोज करायचं नाही. पण त्याला मधू बदल जे वाटत होत ते त्याला या अगोदर इतर मुली बदल वाटत नव्हतं म्हणजे यालाच ‘प्रेम’ म्हणतात का?ठाऊक नाही, हल्ली त्यांच्या मनात विचार येत की जर मधूला कुणी दुस-याने प्रपोज केलं आणि ती जर त्याला हो म्हणाली तर… हा प्रश्न तर त्याला सारखा सतावत असे, पण सरकारी नोकरी त्याला जे स्थैर्य देणारं होती त्याने त्याला निश्चित माहित होतं की मधूला जीवनसाथी बनवण्यासाठी ‘हे’ देखील तितकचं गरजेचं आहे, आणि या गरजेचा भाग म्हणून तो आता एमपीएसीचा अभ्यास फोकसने करण्यासाठी गावी जाण्याचं निश्चित करतो. एक तर या शहरी माहौलातून बाहेर पडल्यामुळे अधिकच परिक्षेच्या अभ्यासावर लक्ष देता येईल आणि कोकणातल्या त्या समुद्राजवळच्या खेडेगावात मोबाईल नेटवर्क वैगेरे ठळक नसल्यामुळे सोशल मिडिया आणि मोबाईल यापासून आपसूकच दूर राहता येणारं होतं. सुरवातीला घरचे त्याला गावी दोन महिने पाठवायला तयार नव्हते, गावी त्यांची आजी राहत होती एकटी आणि उदया सतिश गेल्यावर उगाचच जेवणा-खाण्यासाठी म्हाता-या माणसाला त्रास दयायला घरची मंडळी तयार नव्हती, पण विनवण्याची मागणी चालू ठेवल्यामुळे कसा का होईना एकदाचा होकार मिळाला, आजीला गावी मोबाईल घेवून दिल्यामुळे आणि तो कसा वापरायचा हे देखिल शिकल्यामुळे सतिश येत असल्याचं कळवलं आणि सतिश पुण्यावरुन गावाला जाणा-या एसटीत बसलादेखील.
*************
सागरी किना-याला लागून असलेल्या त्या फेमस आरे-वारे बीचवरुन ती लालपरी म्हणजे एसटी जोश्यात चालली, दुर्तफा नारळी पोफळीच्या बागांनी वेढलेल्या त्या रस्त्यातून वाट काढत शेवटी एसटी एकदाची व्हराळे गावी पोचली, लगबगीने सतिश गाडीतून उतरला, इथं या गावठण वाडीच्या स्टॉपला उतरणारा तो एकटाच, गाडी तशीच धुराळा सोडत निघून पण गेली, तसं म्हणायला गेलं तर गाव आहे शे-दोनशे कुटुंबाचं पण रहिवाशी निव्वळ हातावर मोजण्याइतकेच त्यात सतिशची आजीसुदधा. सतिशची आजी म्हणजे सतिशच्या वडिलाची आई, सतिशचे आजोबा सतिशचे वडिल लहान असतानाच देवाघरी गेले, सतिशच्या आजीने मोठया कष्टाने सतिशच्या वडिलांना शिकवलं, पुढे सगळं काही चांगल झालं, पुण्यासारख्या ठिकाणी आज प्रशस्त घर होतं, पण तिकडं काही सतिशची आजी कितीही विनवणी केली तरी यायला तयार नव्हती, ती काही गाव सोडणार नाही हे कळताच मग घरच्यानींही तिला बोलवण्याचा तगादा लावणं टाळलं, तिच्या न येण्याचं कारण काही खास नव्हतं पण ती म्हणायची मला शहर मानवत नाही, लगेच तब्येत बिघडते, मात्र शहराकडून कोणी इथं गावाला आलं की त्यांचा पाहुणचार अगदी यथेच्छ करायची, गोडधोड म्हणू नका की सुकामेवा म्हणू नका… सगळं यथासांग….. जो कोणी येई तो आदरतिथ्याने तृप्त होई, गावच्या वातावरणातच आयुष्य गेल्यामुळे आजीची तब्येत अगदी या वयातही धडधकाटच होती, सगळं काही स्वतःच स्वतः करी, गावचं घर अगदी टिपिकल इतर कोकणी घरासारखं, घरासमोर तुळशी वृंदावन आणि लागूनच समोरच्या दिशेने नारळी-पोफळीने सजलेलं, मागच्या बाजूला विहिर, लागून संडास बाथरूमची आधुनिक सोय…… विहिरीला लागूनच लांबपर्यंत पसरलेली परसबाग त्यात वेगवेगळ्या प्रकारची झाडं होती, झुडूप होती, फुलझाड होती, एक फणसाचं झाड, दोन तीन आंब्याची कलम, त्याशिवाय परसबागेत विहिरीच्या पाण्याच्या जीवावर वर्षाच्या बारा महिने काहीना काही फळभाजी पिकवली जाई आणि एकटया माणसाला ती पुरेशी होती, या सगळ्या रामरगाडयात आजीचा दिवस अगदी सहज निघून जाई, बाकी इतर शहराकडच्या सारख्या सोयीसुविधेच्या बाबतीत परिस्थिती पन्नास वर्षापासून जशीच्या तशीच, लोक गणपती-शिमग्याला आली की एखादया नव्या उपकरणाची भर पडे इतकचं, सतिशच्या घराच्यानीही सेल वर चालणारी बॅटरी, रेडिओ, मोठाले स्पीकर आणून ठेवले होते पण त्याचा वापर नसल्यामुळे अडगळ होऊन बसलं होतं, बाकी तसा गावात शुकशुकाट होता, शहरात राहण्याच्या कानाला गूढ शांततेचा आभास करु देणारा… शहरी लोकांच्या भाषेत म्हणायचं तर निसर्गाच्या सानिध्यात वगैरे… तो दिवाळीपर्यंत थांबणार होता… म्हणजे साधारण परिक्षेच्या दहा दिवस अगोदर तो इथून जाणार होता.
*************
आता सतिशला गावी येऊन दोन दिवस झाले, तो पहाटे उठे चार वाजता. गारगार पाण्याने आंघोळ करे त्यामुळे सगळी झोप उडून जाई. आजी ही यांच्या लगबगीने उठून बसे, त्याला गरम गरम गवती चहा करुन देई, सतिश पुण्यावरुन बनवून आणलेलं वेळापत्रक काढी आणि अभ्यासाची पुस्तक घेत तो परसा मागच्या त्या बागेत जाऊन तिथल्या त्या उंचावरच्या सपाट मोठाल्या दगडावर जाऊन बसे, तिथ तो शहरातून आणलेला पोर्टबल टेबल लॅम्प चालू करी आणि त्यांच्या प्रकाशात अभ्यास सुरु होई. हा दिवसभर अभ्यासात गढून जाई, आजीच्या हातचं रुचकर जेवण सोबतीला होतचं, प्रत्येक दिवसाचं वेळापत्रक त्यानं पुण्यावरुनच बनवून आणलं होतं, तसा तो फोकस होतं अभ्यास करी, मध्येच त्याला कधी तरी मधूची आठवण येई आणि त्यांचा जीव कासावीस होई, त्याला आपण एमपीएसी पास झाल्याची आणि मधू आपल्या बाहुपाशात असल्याची स्वप्न तरळत असत. त्याला आपल्या मनाचाच प्रंचड राग येई, मन एका क्षणात किती वेगात स्थळ काळाचं अंतर पार करत यांची जाणीव झाली की तो स्वतःवर वैतागे… पुन्हा पुस्तकात डोकं खुपसे… आता साधारण आठवडा उलटा असेल हल्ली हल्ली तो दुपारचं उन्ह लागेपर्यंत तिथंच परसात अभ्यास करे, त्यांची आजी भले सकाळी उठे पहाटे पण ती ही साधारण बाकी काम उरकून पुन्हा सकाळी आठ वाजता झोपे ती अकराच्या सुमारास उठे तिला असं चार वाजता उठून दिवसभर जागं राहणं आता वाढत्या वयामुळे जमत नसे, तिथल्या त्या परसबागेत बसल्या बसल्या तो तिथं बागेतल्या झाडाचं निरीक्षण करत असे, एखादया न कळलेल्या झाडाबदल आजी तिथं आली की विचारी, आजी ही अगदी न कंटाळता अगदी मायाने झाडयाच्या आठवणी सांगे, तिला काही सगळ्याचं झाडाची माहिती नव्हती, पण तिला जे काही ठाऊक होते ते ती सांगे.
*************
आज, पुन्हा अकरा-साडेअकराच्या सुमारास आजी परसबागेत आली, आपल्या नातवाला सतीशला विचारलं “काय रे फणसाच्या गराची भाजी खाशी ना रे…?” सतीशने हो म्हटलं, आणि उत्सुकतेने पुढे म्हणाला “आजी हे झाड कसलयं गं..”, “ता काय… माका पण ठाऊक नाय.. तुझ्या खापरपणजोबांन अंदमान बेटावराना आणला हुता… तकडे कैद केलानी हुता ना तेव्हा सुटले तेव्हा घेऊन इले…” सतिशचे खापरपणजोबा स्वांतत्र्यसैनिक होते… हे त्याला माहित होतं.. पण झाड वगैरे आणलयं यांची त्याला काही कल्पना नव्हती. या झाडाला उंची नव्हती, अगदी माणसांच्या उंची इतकच….. ते होतं….. आणि झाडाकडे बघितल्यावर ते इतके जुन असेल असं वाटत नव्हतं…. त्या झाडाचं खोड टणकदार असलं तरी अगदी फांदया जेथून पसरतात अगदी त्यांच्या खालच्या बाजूला खोलगटसा भाग होता, महिनाच्या ठराविक दिवसाला त्यातून सफेद असा द्रव बाहेर पडायचा. झाडांची मूळ ही मातीशी घट रुळलेली नव्हती…… आजीच्या आतापर्यंतच्या अनुभवातून आणि सतिशच्या निरिक्षणातून एवढचं कळालं होतं…… या झाडाला असं सुतळीने बाजूच्या सुपारीच्या झाडाच्या खोडाला बांधून का ठेवलयं असं विचारताच आजी “काय म्हणून तुझ्या खापरपणजोबानं या झाड आणलानं ठाऊक नाय, कसला फळ येवक नाय की फुल येऊक नाय… आपला पाणी हा बारामाही ऐवढी वरश्या म्हणून जगला नाहीतर काय एवढयात गेला असता सुकून..” बाकी झाडं न बांधता फक्त हेच झाड का? असं विचारताच “ता असाच, चल माका कामा हतं जेवाण बनवूचा हा” असं म्हणत आजी काहीशी विषय टाळ्याच्या हिशोबाने बोलत, पटेल असं उत्तर न देता कामाचं निमित्त करून निघून गेली.
*************
आता अंदमानच्या बेटावरुन आणलेलं झाड म्हटल्यामुळे का असेना सतिशची उत्सुकता ताणली.. मघाशी लांबून झाड बघणारा सतिश आता अगदीच जवळ गेला, शंभर पेक्षा ही अधिक वर्ष जुनी…… ही वनस्पती….. मुळात झाड आणि झुडूप यांच्या मधला प्रकार असावा….. असं त्याला वाटत होतं…… झाडं उंचीनेही काही जास्त वाढलं नव्हतं……. निव्वळ अगदी त्यांच्यापेक्षा जरा कमी उचीचं होतं… झाडाच्या मधल्या भागापासून वरती थेट उभा असा लंबगोलाकार दोन्ही बाजूने निमुळता म्हणजे माणसाने नमस्कारासाठी हात जोडल्यावर जसा आकार होईल तसा त्यांचा वरचा फिकट लाल रंगाचा कळी कशी असते तसा पण आकाराने मोठा भाग होता. हे सगळं सतिश नव्याने न्याहाळत होता. त्याने कधीही अश्या प्रकारचं झाडं बघितलचं नव्हतं. त्याने ही “असेल एखादी दुर्मिळ प्रजात झाडाची” म्हणून दुर्लिक्ष करण्याचं ठरवत अभ्यासाच्या पुस्तकात डोकं खुपसलं.
*************
हल्ली हल्ली सतिशला झोपेतून उठल्या उठल्या मधूची आठवण येई, तो अगदी पहाटेला उठून अभ्यासाला बसे पण मन सतत मधूचा विचार करे. मग तो तारुण्यसुलभ जाणीवेप्रमाणे आतल्या काळोख्या खोलीत जाई, आपला तो प्रेमजाणीव भडकवणारा अवयव हातात घेई आणि तिला आठवे, असा आठवे की जशी ती खरचं त्यांच्या मिठीत गच्च सामावलीय, तिचे ओठ त्यानें खरचं आपल्या ओठानां टिकवलेत इथपर्यंत, इतक्यात अवयव ओला होई, आणि झपक करुन मन एकदम समाधानी होई आपोआप. त्यामुळे त्यांला पुढे दिवसभर अभ्यासावर फोकस करणे जमत असे. आता ही तो तसाच समाधानी होऊन त्या खडकावर बसला होता, साधारण सकाळचे सहा वाजले होते, त्यांची आजी पुन्हा झोपी गेली होती, सूर्योदय होत असल्याची जाणीव झाली आणि त्याची नजर त्या झाडावर पडली त्यांच्या त्या खोडाकडच्या भाग त्याला आता पांढ-या द्रवाने पाझरत असलेला दिसला.
दुपारी जेवताना त्याने आजीला याबददल विचारलं की, “कधी कधी असा महिन्यातून पाझरता…” म्हणत आजीने दुसरा विषय काढला, आजी या झाडाबद्दल विचारल की हातचं राखून बोलत असल्याचं सतिशला जाणवत होत. आता सतिशचं मन रोजच्या अवयव हातात घेत कराव्या लागणा-या मैथूनला कटाळलं होतं आणि त्यांच्या डोक्यात तो विचार आला. आला नाही तर तो प्रत्यक्ष करुन बघणारं होता. साधारण सकाळी सात वाजता आजी गिरणीवर गेली होती पीठ दळायला… तो त्या झाडापाशी आला, त्याने पॅन्ट खाली केली, त्याने आपलं लिंग बाहेर काढलं आणि खोडाच्या त्या होलात घुसवलं.. हो तुम्ही म्हणाल हा वेडाचार आहे, हा खुळेपणा आहे, किंवा चावटपणा म्हणालं.. पण शरिरातल्या जवानी उन्मोक्त भावनांनीं ओतप्रोत भरलेल्या संप्रेरकाच्या पुढे यांच काय चालणारं नव्हतं हेही तितकंच खरं.. त्याला तशीही जगाची भीडभाड नव्हती.. फक्त थोडी नैतिक चौकट बाळगायला पाहिजे होतं हे ही तितकचं खरं….. अश्याच तर वेळ्या असतात जेव्हा नागरी संस्कार कामी येतात पण त्यांच्या आतला तो आदिम नर जागा झाला होता, इथल्या येणाऱ्या अंनत काळासाठी आपली प्रजात जिंवत ठेवण्यासाठी आतल्या त्या प्रजनन क्रियेसाठीची रसायन आपली काम करतात, तो आजच्या समाज जनात मादी आसपास नसताना उद्यपित झालेल्या अवयवाला शमवण्यासाठी त्याला ते कुठेतरी घासणं तो जरूरी समजत होता….. एकांतात……
तरी आजी काय म्हणेल की तिने बघितलं तर.. इतक्याचीच रिस्क होती आणि त्याने ती घेतली… त्याने त्या खोडयाच्या आत लिंग घातल्यावर अवघ्या काही क्षणातच त्या लंबकार फुलोऱ्यातून काही तरी झपकन् बाहेर आलं, मोराने जसा आपला पिसारा फुलवावा तसाच काहीसा प्रकार होता तो, तर काय बाहेर पडलं तर स्त्रीच्या स्तनाच्या आकाराचे गोलाकार गुलाबी फळ.. फळ नव्हती ती.. स्पंजसारखी स्तन वाटत होती…पण सतिशने डोळे बंद केले होते त्याला हे काहीच दिसत नव्हतं, तो मधूलाच आठवत होता, त्याला अगदीच खरा सेक्स करत असल्याचा फिल येत होता… त्याने सहज डोळे उघडले आणि… एकदम हे समोर काय? दोन्ही बाजूला मोठाल्या आकाराचे फळासारखं….एकमेकांला जोडलेले नमस्कार करण्यासाठी जोडलेले हात उघडे पडल्यावर जी अवस्था हातांची तीच त्या खोडाच्या वरच्या भागाची झाली होती… सतिश एकदम बावरल्यासारखा झाला त्याने लगेच लिंग बाहेर काढलं…हा काय प्रकार आहे…त्याचं लिंग त्या खोडयातून बाहेर पडताच ते झाड…झुडूप हो तसं पूर्ववत झालं…. दोन्ही कडची त्या लंबगोलाकार पाकळ्या मिटल्या…त्याच्या आतून बाहेर पडलेलं सगळं त्या झाडाच्या आत सामावलं….. पुरुषी वीर्य……. त्या खोडाकडच्या भोकात शिरलं होतं… याला काय म्हणावं.. असं काही असेल यांचा त्यांने कधीच विचार केला नव्हता… तो प्रचंड घामाघूम झाला….. एकाएकी त्याला काय झाल होत यांची जाणीव झाली आणि तो विचारात पडला, तो झाडानंबद्दलची आपली पूर्वीची मत आठवू लागला. ही आसपासची झाड म्हणजे खरी पवित्र मन आहेत असं सतिशला वाटायचं… ते आणि आपण एकाच गोष्टी पासून बनलोय, म्हणजे झाडांचा आणि आपला डीएनए एकच आहे… वगैरे… वगैरे…..
तर हे अंदमान बेटावरचं झाड काय माणसाच्या सोबत संभोग करणारं आहे… की मी खरचं नकळत संभोग केला झाडासोबत? त्याला आता ती अंदमान बेटाविषयी साहित्यिकाच्या आत्मचरित्रातील वाक्य आठवू लागली, शेपटी असलेल्या माणसाविषयीचे उल्लेख आठवू लागले… त्याला डरडरून घाम फुटला आपण हे काय केलं… आजी झाडाला बांधून का ठेवते? या संभोगाची परिणीती कश्यात होईल? आता ते झाड काय गर्भधारणा करेल मनुष्यप्राण्यासारखी?….. त्याला ते झाड आता खऱ्या अर्थाने जिंवत वाटत होतं….. झाडं सजीव असतात, त्यांना संवेदना असतात, इथपर्यंत ठीक होत पण निसर्ग असली ही एखादी प्रजात उत्पन्न करेल यांची त्याने कधीही कल्पना केली नव्हती. एका क्षणाला वाटलं हा भास असेल पण मनाच्या त्या तृप्तीचं काय? ती खरी होती…….त्याला इंटरनेटवरून माहिती काढून बघायची होती, तो मोबाइल घेऊन तडक सड्यावर गेला, नेटवर्क चार काड्या स्पष्ट दाखवत होत, काय सर्च करावं .. मॅन सेक्स विथ ट्री असं काहीस टाकलं पण काही विशेष सापडलं नव्हतं … त्याचा हिरमोड झाला…
त्याला वाटायला लागलं की मी वेडासारखा विचार करतोय….. मी इथे आलो कश्यासाठी आणि काय करत बसलो. त्याला मनावर ताबा हवा होता, अश्यावेळी मन शुद्ध करण्यासाठी तो गांधीजीचं ‘ सत्याचे प्रयोग’ उघडे, आणि कोणतही पान काढून वाचे, तरी काही मनातून हा विचार जात नव्हता, या अगोदर कधीही खरा योनी सोबत झालेला सेक्स न अनुभवलेला तो विचार करी की आता काही वेळापूर्वी झाला तो सेक्स होता का?…. तो पुस्तकात डोकं खुपसत होता, पण मन काही थार्यावर नव्हतं. असे अवयव मैथुनासाठी कुठे कुठे घुसवल्याचे प्रकार या अगोदर ही करून झाले होते पण असा ‘प्लेझर’ कधी अनुभवला नव्हता, झाडाकडे अश्या नजरेने त्याने पाहिलचं नव्हतं. त्याने स्वतःला सावरलं, आजी येण्याअगोदर त्याने चेहरा, मन सगळं नेहमी सारखं दिसेल यांची खात्री केली.
*************
ती रात्र तळमळण्यात गेली, तो झोपू पाहत होता पण त्याच्या डोळ्यातून ती ‘सकाळ’ काही केल्या जात नव्हती, असा सेक्स करणारे आपणच का ? अंदमानच्या काही बेटावर आजही बाहेरील लोंकास प्रवेश दयायला आदिवासी नाकारतात म्हणजे अजूनही अशी झाडं नक्की असतील. आता आपल्याला काय होणार तर नाही ना, आजीला हे सगळं माहित असेल का? आजीला उठवावं का? बाजूला पलीकडे आजी निवांत गाढ झोपेत होती, त्याने आता संयम जोपासण्याचा आणि हस्तमैथुन व इतर सर्व प्रकारापासून दूर राहण्याचं ठरवलं. त्याला असं झाडं बाकी जगात कुठे आहेत का यांची ही उत्सुकता राहिली नव्हती, त्याला आता एमपीएसीच पास व्हायची होती.
साधारण पंधरा दिवस उलटे असतील, सतिशला स्वतःमध्ये कोणताही बदल जाणवत नव्हता, मात्र आता त्या झाडांच्या खोडातून येणारा द्रव थांबला होता, तो वरचा फुगीर भाग पहिल्यापेक्षा अधिकच फुगीर दिसू लागला होता, हे सगळं कश्यामुळे….. काय ? हे झाड आता गर्भार आहे, यांचा अर्थ मी बाप होणार……. आणि खरचं त्या झाडाच्या त्या वरच्या भागातून एक पालवी फुटावी तसा भाग नव्याने दिसला, या काळात हस्तमैथुन या गोष्टीवरून त्याचं मन उठलं होतं, अभ्यासात त्याने अधिकच जोमाने लक्ष द्याला सुरवात केली, झाडांच्या त्या वरच्या भागात बंद पाकळीत आता अधिकच वाढ होऊ लागली. ही वाढ अजून आजीच्या नजरेस पडली नव्हती. त्याने झाडानबद्दलचे प्रश्न विचारणं बंद केलं. असं काही झालचं नव्हतं अश्या पद्धतीने जगायचं तो पक्क करतो.
दिवाळीचे सुरवातीचे दिवस भराभर निघून गेले, आणि शेवटी तुळशी विवाहाचा दिवस उजाडला, सतिश गावी असल्या कारणाने आजीनेही घरा पुढच्या मांडवात तुळशी विवाहाचा घाट घातला, संध्याकाळी गावात असलेली दहा-पंधरा माणसं जमा झाली, अंतरपाट सजला, अंगणा पुढचं तुळशी वृंदावन सजलं, गावकरी गोळा झाले, इतक्यात सतिशच्या मनात काय आलं कोणजाणे त्याने ते सुतळीने बांधलेले झाडं मातीतून उखडलं, त्यासाठी जास्तीचे श्रम घ्यावे लागले नाहीत ते अगदी सहजच अलगद निखळलं…. त्याने त्याला जवळच असलेल्या कुंडीत माती टाकत कसंबसं बसवत त्या तुळशीच्या बाजूला आणून उभं केलं सगळेच गडबडीत असल्या कारणाने जास्तीचे प्रश्न कुणीही विचारले नाहीत पण “हया रे कसला झाड….. पुण्यासून आणलंस की?, अकडे दिसोक नाय कधी……? ठेव तेकापण…. पूजोचा हा की?…. अजून आठ-नऊ घरा हत….. करा पटापटा तयारी…… नवरीमुलगी तयार झाली हा, पण पोर्याकडच्याचाच गोंधळ हा……” एकजण टेर खेचत होता……
*************
आणि आजीला सतिशने झाडाला बाहेर आणल्याबद्दल ठाऊक नव्हतं, त्याकडे लक्षच नव्हतं, शेवटची मंगलाष्टक म्हणताच अंतरपाट दुर झाला आणि त्याने वरमाला तुळशीसकट त्या झाडाला घातली, त्याला आतून बरं वाटलं, कुठलं तरी मोठं ओझ उतरल्याचा भास झाला, त्याने झाडाचं नामकरण विधी मनातल्या मनात उरकला, “वृक्षसिनी” नाव ठेवलं तिचं. आजीच्या ते नजरेस पडताच तिला राग आला पण तिथं सगळ्या समोर तिनं काही दाखवलं नाही, सगळे जायची ती वाट पाहू लागली फक्त तिनं ते कुडीतलं झाड तावातावाने आत नेत होतं तिथं परसाकडे बांधलं. तितक्यात तिच्या नजरेस त्या झाडला आलेली पालवी दिसली, ती प्रंचंड गडबडली, तिचा घसा कोरडा पडला, तिला घाम सुटू लागला, ती बाहेर आली, बाकी गावकरी घाईत होते, ते सगळे गेल्याची खात्री झाली, सतिशला आजी परसाकडे घेवून आली. झाडाला नवी पालवी कशी आली विचारताच तू झाडाला बांधून का ठेवते असा प्रतिप्रश्न त्याने आजीला केला, आजीने रागाने सतिश समोरच ती बांधलेली सुतळी सोडली, सुरवातीला जवळ जवळ दहा मिनिट काही झालं नाही नंतर मात्र त्या कुंडीतील माती बाहेर पडली, आणि ……. आणि काय ? सतिशच्या डोळ्यावर विश्वास नव्हता होतं…… ते झाडं रांगत रांगत का होईना पुढे जात होतं……
“ही चाळेगत हा, त्या झाडात जीव हा माणसासारखो…… , माझ्या सासवेनं माका सभाळूक सागितल्यान म्हणून मी संभाळलय….. ह्या चालता झाड हा…… तेका जप….. बाकी काय करूक नाय….. तुझ्या खापर पणजोबाक वचन दिलानं हुता….. मी वाडवडलाची प्रथा चालवलयं…. आता तू चालवं…..”, “आता तू माका सांग हेका पालवी कशी ईली तेका थय अंतरपाटालागी तू कशाक ठेवलसं ?”झाड चालत हे बघून तो बावचळला होता, आता तो काही खरं सांगणार नव्हता, पण खोटं नेमकं काय सागावं हेही ठरलं नव्हतं, पालवी फुटली असेल आपोआप म्हणून ….. इतक्या वर्षीत नाय फुटली पालवी नी आता कशी….. सतिश काही खरं सागणारं नव्हताचं….. पण त्याला चटकन खोटं सुचतही नव्हतं…… काय सागावं….. काय सागावं….. हा अगं तिचा तो पुढचा भाग आहे ना तिथं पाणी टाकावं लागतं मगच त्याला पालवी येते, हे सगळं सांगताना त्यानं तो लंबगोलाकार फुलोरा हाताने खुलला, आजीचं बऱ्याचं अंशी समाधान झाल्याचं दिसतं होतं, अगं तिला पालवी आली ना म्हणून तिथं तुळशीच्या लग्नात घेवून गेलो. हे प्रकरण त्या दिवसासाठी इथंच थांबलं. आणि सकाळी त्याने पुण्याला जाण्याचा निर्णय घेतला, त्याने ते झाड पुण्याला न्यायचं ठरवलं, त्यावर आजी काही एक बोलली नाही.
पुण्याच्या त्या प्रशस्त बंगल्यात वृक्षासिनीला आणताच सुरवातीला चर्चा- चौकशी झाली, सगळ्याना वरवरची उत्तर देत त्याने आपल्या खोलीत सूर्यप्रकाश येईल या अंदाजात तिला ठेवलं, त्यांचा अंदाज होता पालवी फुटल्यापासून नऊ महिन्यात एखादं परिपक़्व फळं झाडाला लागेल पण नाही आता दहावा महिना सुद्धा निघून गेला, त्याला वाटत होत की मग आता अठरा महिन्यात होईल. आता तो एकांतात वृक्षासिनीशीं हवा तेव्हा संभोग करे. तो तिला अधेमधे नाजूकपणे कुरवाळे. तो खऱ्या अर्थाने प्रेमात पडला होता वृक्षासिनीच्या…… खरं “वृक्षप्रेम”, तो जे काही अनुभवत होता त्याला तोड नव्हती आणि पुढे होणाऱ्या परिणामाची ही देखील त्याला पर्वा नव्हती.
तो एमपीएससी पास झाला होता, सरकारी नोकरी पक्की झाली होती, आणि त्याने मधूला प्रपोज केलं, तीने हो म्हटलं, आता ते रोज भेटू लागले, एकमेकांना समजून घेणं चाललं होतं, एक दिवशी तिने विचारलं माझ्या अगोदर कुण्याला प्रपोज किवां अफेअर वैगेरे…… तो थोडासा अडखळला…… म्हणाला “तूच पाहिलं आणि शेवटचं प्रेम…..” पण त्याला आतून माहितं होतं की तो खोटं बोलत होता, हो वृक्षासिनी होती ना! मधू मात्र खुश झाली, मधूने आपल्या घरी कळवलं, दोन्ही घरून होकार होताच, लग्नाची तारीख पक्की झाली.
*************
हे नवं घर मधू हरखून पाहत होती, त्या खिडकीवरच्या झाडाबद्दल विचारताच ते “शो च झाड” असल्याचं सांगून त्याने विषय मारून नेला. ती त्यांच्या बाहुपाशात होती, ही त्यांची लग्नानंतरची पहिली रात्र, मधूचंद्राची रात्र. तो ज्या क्षणाची इतकी वर्ष आतुरतेने वाट पाहत होता तो क्षण आला होता मधू त्यांची झाली होती. इतके दिवस तो सेक्स अनुभवत होता पण स्त्री शरीर सुख काय असतं याची जाणीव त्याला झाली. पण मिलनाच्या त्या परमोच्च क्षणाला पोचताच मिळणारं सुख पुरुषासाठी काही सेकंदच राहत, सतिशला त्यांचा प्रत्यय येत होता, त्यालाच ‘अलटिमेट प्लेजर’ म्हणतात, पण वृक्षासिनी सोबतच्या संभोगात हेच सुख त्याला किमान पाच मिनिटं तरी मिळतं होतं…….
*************
त्यांचा प्लॅन होता एकदा का वृक्षासिनीला फळं आलं की तो त्याच्या बिया रुजत घालून वृक्ष लागवड करणार होता , थोडक्यात पैसे कमवण्याचा प्लॅन होता.
*************
मधू गरोदर होती, त्याचं वेळी सतिशला वृक्षासिनीला ही पुढील महिन्यात फळं डवरेल असा अंदाज होता.
*************
सतिशचा वाढदिवस होता आज, पण मधू तिला सातवा महिना सुरु झाली असल्यामुळे पहिलं बाळतपणं माहेरी करण्याच्या घरच्यांच्या आग्रहामुळे सतिश सोबत नव्हती, सतिश आपल्याच घरी होता, त्याला एकाएकी वृक्षासिनीशी संभोग करण्याची हुक्की आली आणि तो सुरु झाला…. इकडे सतिशला सरप्राईज देण्यासाठी मधूने दरवाजावर डुप्लीकेट चावीने दरवाजा खोलला…….
*************
रागाने मधूने झाड खोडापासून तोडून टाकलं, हे बघताच सतिशने तिच्या मुस्कटात मारली.
*************
मधूने गर्भपात….. हो…. अगदी प्रकरण…. घटस्फोटापर्यंत.. गेलं…… त्या वृक्षासिनीला लागलेलं ते फळं…. त्यांच्या बिया मातीत टाकत तो वृक्षासिनी सारखी दुसरी वनस्पती उगवायचा अयशस्वी प्रयत्न सतिश करत होता…..
*************
****समाप्त ****
–लेखनवाला
( All Copyrights with The writer . Permission from the writer is mandatory before publishing the article or the part thereof . Not to be shared in quotes , or paragraphs . If shared online, must be shared in totality . )