By कर्रोफर नमुरा, 14 January, 2017 लेखनविषय: चारोळ्या काव्यरस vidamban अनर्थशास्त्र शिववंदना अद्भुतरस Log in or register to post comments 2904 views कुणी छापिती शिवमुख ध्वजी कुणी घालिती राजमुद्रा करी शिवरायांची तत्वे न कळे काही दाढी वाढवून जो तो आरशात पाही © कर्रोफर नमुरा