http://www.misalpav.com/node/33278
हलकं घेतलं जावं ही नम्र विनंती
>>> सजदे में आज भी झुकते है सर
बस, मौला बदल गया देखो...
आम्हाला नेहमीच ऐकून घ्यावं लागतं
फक्त, कधी बॉसचं कधी बायकोचं.
>>> जरूरत है मुझे कुछ नये नफरत करनेवालों की
पुराने वाले तो अब चाहने लगे है मुझे....
आधी माझं स्त्री प्रजातीशी भांडण होतं नंतर मी त्यांना आवडू लागतो
(हाय का आवाज फेम पातेल्यातली आमटी)
>>> है परेशानियां युं तो बहुत सी जिंदगी में
तेरी मोहब्बत सा मगर कोई तंग नही करता....
आहे वैताग भरपूर आयुष्यात तरी तुझ्या एवढं कोणीच पिडत नाही
>>> वो कहानी थी चलती रही
मै किस्सा था, खत्म हुआं...
'ती' होणार सून मी या घरची मालिका अन 'मी' साक्षरता मिशनची जाहीरात
सध्या एवढेच....
समदा मी कर्नार तर तू कं कर्नार रं बाला????????????????